25-10-2018 - 25-10-2018

दिनांक 25/10/2018 रोजी सकाळी अकरा वाजता क्रिटिवे पब्लिक स्कूल रावेत येथे रोटरी क्लब वाल्हेकरवाडी व श्री सत्यसाई सेवा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने शालेय मुला-मुलींचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल.

Project Details

Start Date 25-10-2018
End Date 25-10-2018
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 8
No of direct Beneficiaries 450
Partner Clubs NA
Non Rotary Partners Creative public school
Project Category