22-04-2019 - 22-04-2019

*संस्कार भारती पिंपरी-चिंचवड व *रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी* यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करत आहोत, *आंतरराष्ट्रीय भुअलंकरण (रांगोळी)दिन व पवनामाई महाआरती* कार्यक्रम रचना " *जागतिक भू-अलंकरण* " दिवसा निमित्त पवना माई च्या घाटावर रांगोळी चे सादरीकरण व पवना माई ची महाआरती करणार आहोत. नदी विकासासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी क्लब कार्यरत आहे.तरी या आंतरराष्ट्रीय भु-अलंकरण दिन हा साजरा करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी व संस्कार भारती पिंपरी-चिंचवड संयुक्त विद्यमाने हा दिन साजरा करत आहे. कार्यक्रम पाहुणे माहिती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुण्यातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार *श्री.रघुनंदन देशपांडे* हे स्वत: येणार आहेत. पवनामाई महाआरती मानकरी :- *श्री.महावीर सत्याना आणि परिवार* दिनांक २२ एप्रिल २०१९, वार सोमवार, वेळ सायंकाळी ठिक ५ वा. *पवनामाई महाआरती* वेळ:- सायंकाळी 6.30 वाजता स्थळ : *जिजाऊ पर्यटन उद्यान, मोरया गोसावी मंदिराच्या बाजूला चिंचवडगाव* सर्वानी अवश्य मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती मासिक सभा प्रमुख अनिता रोकडे आयोजक प्रमुख सचिन काळभोर ९९२१२५०१२३

Project Details

Start Date 22-04-2019
End Date 22-04-2019
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 4
No of direct Beneficiaries 10000
Partner Clubs NA
Non Rotary Partners 96 NGOs
Project Category