19-05-2019 - 19-05-2019

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित *जलपर्णी मुक्त व सांडपाणी विरहित स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान (उगम ते संगम) 406 वा दिवस* Thergaon Boat Club Thergaon, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033 https://maps.app.goo.gl/8MeDr #उन्हाळा आला पाणी टंचाईने पुन्हा डोके वर काढले...ग्रामीण भागात काय शहरातील अनेक भागात हि जागोजागी पाणी टंचाईने नागरिक हैराण होत आहेत..तिकडे #CapeTown सारख शहर तर पाण्याच्या कमतरतेमुळे विस्थापितच झाल... पिंपरी चिंचवड मध्ये आपल्या उशाला तीन- तीन नदया आहेत ज्या जलपर्णीने आणि सांडपाण्याने प्रदूषित झाल्या आहेत.. *याचेच गांभीर्य ओळखून EXIDE INDUSTRY LTD* *चे मॅनेजमेंट स्टाफ आणि सर्व कर्मचारी वृंद* *श्रमदानासाठी सहभागी होत आहेत * *प्रमुख उपस्थिती श्री के अनिरुद्ध चिफ ऑपरेशन मॅनेजर, एक्साईड इंड लि*. *चला तर मग आपणही सामील व्हा * *"माझी नदी माझी जबाबदारी"* * ...रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी* *आयोजित जलपर्णी मुक्त व सांडपाणी विरहीत स्वच्छ* *सुंदर पवना माई अभियान (उगम ते संगम)* *केजुबाई बंधारा, 19 मे 2019 सकाळी 8 वाजता*

Project Details

Start Date 19-05-2019
End Date 19-05-2019
Project Cost 25000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 10000
Partner Clubs NA
Non Rotary Partners 17 NGOs
Project Category