10-07-2020 - 10-07-2020

#PCMCYodha पिंपरी चिंचवड पूरपरिस्थिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वयंसेवकासाठी आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक आणि कार्यशाळेत आज वाल्हेकरवाडी जाधव घाट, पवना नदी येथे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष सचिन काळभोर, सेक्रेटरी सचिन खोले आणि डायरेक्टर वसंत ढवळे ह्यांनी सहभाग नोंदवला. तसेच वाल्हेकरवाडी विभागातून अविनाश शेंडगे, योगेश बोरा सुधाकर दुधणी दत्तात्रय दुधाळ हेही स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार साहेब, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन विभाग प्रमुख किरण गावडे सर, ओंकार गौरीधर, राजेंद्र साळुंखे अग्निशमन आणि आपत्ती विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी ह्यांनी उपस्थित स्वयंसेवकाना पूर परीस्थिती मध्ये रेस्क्यू ऑपरेशन कसे करावे ह्याचे प्राथमिक प्रात्यक्षिक दिले. PcmC योद्धा स्वयं सेवकांची ही टीम महापालिका प्रशाशनास पूरपरिस्थिती मध्ये सहहाय करणार आहे.

Project Details

Start Date 10-07-2020
End Date 10-07-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 30
Partner Clubs
Non Rotary Partners PCMC
Project Category Basic education and literacy, Club Thrust Area